Posts

Showing posts from July, 2022

लातूर जिल्ह्यात धम्म" चळवळ, धम्माचा प्रचार, प्रसार

Image
लातूर जिल्ह्यात  धम्म" चळवळ, धम्माचा प्रचार, प्रसार  गतीमान केला,लातूर शहरातील नगरा नगरात घराघरात धम्माची वानी घेवून जाणारे,या लातूर शहराच्या जवळच या लातूर जिल्ह्यातील नाहीतर* *मराठवाड्यातील उपसकांच्या भविष्याचा विचार करुन,* *सर्व प्रथम लातूर शहरात धम्म लोकांना पटवून देवून व याच लातूर करांच्या सानिध्यात राहुन पुज्यणीय भंते पयानंद यांच्या कल्पनेतून साकार होणारे भव्य दिव्य बुद्ध विहार पुणे मुंबई हायवे वर बार्शी रोड लातूर,* *लातूर च्या जवळ पंधरा ते विस किलोमीटर आंतरावर एक पर्यटन स्थळाचा दर्जा प्राप्त होणारे बुद्ध विहार भंतेजी च्या माध्यमातून आसे 9 एकर मध्ये भंतेजी च्या प्रेयत्नातून होत आसलेले मुरुड आकोला ते रामेगाव शेवारात* *बौद्ध धम्म संस्कार चँरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून "सातकर्णी बुध्द विहार" सातकर्णी नगर ,रामेगाव येथे उभा रहात आहे, या ठिकाणी भंतेजी यांच्या  #स्वप्नातील * *पुढील काळात होणारे प्रशिक्षण केंद्र, तसेच गोरगरिबांच्या।* *हितासाठी एक मोठे  #हाँस्पिटल , तसेच CBSE पँटर्ण  #ईंग्रजी  स्कूल ची स्थापन करण्यासाठी सतत प्रेयत्नशिल आसणारे*  आपणा सर्वांचे आदरणीय    भिक्ख